Gold Silver Price Today 17 February 2025 : १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे.
Contents
सोन्या चांदीच्या किमतीत घसरण
आजच्या ताज्या दरानुसार, (Gold Rate) सोन्याची किंमत ८४,९५९ रुपये प्रति १० ग्राम इतकी आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीत १,०३९ रुपयांची घट झाली आहे. चांदीचा दरही घसरून ९५,०२३ रुपये प्रति किलोवर पोहचला आहे, जो कालच्या तुलनेत २,९३० रुपयांनी उतरला आहे.
सोन्याचा आजचा भाव १७ फेब्रुवारी २०२५
१७ फेब्रुवारी २०२५ रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत:
शहर | २२ कॅरेट सोन | २४ कॅरेट सोन |
---|---|---|
मुंबई | ₹८०,११० | ₹८७,३९० |
दिल्ली | ₹८०,२६० | ₹८७,५४० |
चेन्नई | ₹८०,११० | ₹८७,३९० |
कोलकाता | ₹८०,११० | ₹८७,३९० |
अहमदाबाद | ₹८०,१६० | ₹८७,४४० |
सोन खरेदी करताना ‘हॉलमार्क’ तपासा
सोन विकत घेताना त्याच्या शुद्धतेची खात्री करण खूप महत्त्वाच आहे. हॉलमार्क हे प्रमाणित चिन्ह असते, जे सोन्याच्या शुद्धतेबाबत खात्री देते.
वेगवेगळ्या कॅरेटसाठी हॉलमार्क क्रमांक
- 14K: 585 (58.5% शुद्ध)
- 18K: 750 (75.0% शुद्ध)
- 22K: 916 (91.6% शुद्ध)
- 24K: 999 (99.9% शुद्ध)