Ayushman Card Eligibility Check Online: आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचाराचा लाभ मिळतो. पात्र लाभार्थींना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेता येतो.
Contents
कोण बनवू शकत आयुष्मान कार्ड?
या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का, हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
पात्रता तपासणी
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://pmjay.gov.in/
- ‘Am I Eligible’ वर क्लिक करा.
मोबाईल नंबर आणि ओटीपी पडताळणी
- तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी टाका.
- कॅप्चा भरा आणि लॉगिन करा.
- तुमचे राज्य निवडा.
पात्रता तपासा
- जिल्हा निवडा आणि सर्च करा.
- आधार कार्ड निवडल्यास, आधार क्रमांक टाका.
- पात्रता माहितीसाठी सर्च बटणावर क्लिक करा.
योजनेचे फायदे
- दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार.
- सरकारी व खाजगी रुग्णालयांत उपचाराची सुविधा.
- कोणत्याही वयोगटासाठी लागू.
आयुष्मान कार्ड (Ayushman Card) साठी तुम्ही पात्र आहात का, हे आजच तपासा आणि मोफत आरोग्य सेवांचा लाभ घ्या!
🔴 हेही वाचा 👉 घरबसल्या करा रेशन कार्ड फेशियल ई-केवायसी, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.