RRB Group D Recruitment 2025 Apply Online 32438 Vacancies
SHARE
RRB Group D Recruitment 2025 Apply Online 32438 Vacancies : रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ग्रुप D लेवल 1 च्या 32,438 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. इच्छुक उमेदवार आता 1 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 आहे.
“RRB Group D Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करून लॉगिन करा.
अर्जातील सर्व माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज शुल्क
UR/OBC/EWS: ₹500
SC/ST/PH/EBC: ₹250
उमेदवार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरू शकतात.
सरकारी नोकरीच्या संधी
RRB Group D Recruitment 2025 ही भरती रेल्वेमध्ये सरकारी नोकरी (Sarkari Naukri) मिळवण्याची मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.